राजकारण
९ जि.प. गट एससी साठी राखीव

लोकगर्जना न्यूज
आज जि.प.,पं.स. आरक्षण सोडत असून जिल्हा परिषदेसाठी ९ गट एससी साठी आरक्षित राहिले आहेत. यातील उमापूर, भोगलवाडी, किट्टी आडगाव, पिंपळनेर, मुर्शदपूर हे पाच गट एससी महिला तर चौसाळा, होळ, मोगरा, बर्दापूर हे एससी पुरुष साठी आरक्षित आहेत.
अप्डेट वाचत रहा.