कृषी
सोयाबीन, हरभरा, तुरीचे लेटेस्ट अपडेट

सोयाबीन आज 19 / 8 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 6280
अंबाजोगाई 6225
केज 6215
बनसारोळा 6220
बर्दापूर 6235
नेकनूर 6205
किर्ती लातूर 6450 + GST यांचे दर वरील मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 6100
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4600
तूर आडस भाव 7000