सोयाबीन किंचित तर कापसाचे इतके दर घसरले

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 11 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5520 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5465
बर्दापुर – 5475
केज – 5455
बनसारोळा – 5460
नेकनुर – 5445
घाटनांदूर- 5465
पाटोदा – 5420
तेलगाव – 5440
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5520
शिरूर ताजबंद – 5465
शिरूर अनंतपाळ – 5470
किनगाव – 5460
किल्लारी – 5470
निलंगा – 5465
लोहारा- 5460
कासार सिरशी – 5455
वलांडी – 5455
रेणापूर – 5495
तांदुळजा – 5475
आष्टामोड – 5480
निटुर – 5470
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5460
कळंब – 5465
घोगरेवाडी – 5470
वाशी – 5440
उस्मानाबाद – 5460
ईट – 5440
तुळजापूर – 5460
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5450
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5420
नायगाव – 5420
जांब – 5455
सोनखेड – 5420
देगलूर – 5400
हदगाव – 5370
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5400
पालम – 5420
मानवत – 5420
ब्राम्हणगाव (परभणी) – 5420
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही
किर्ती ग्रुप
लातूर 5750 +GST
सोलापूर 5750 +GST
नांदेड 5750 +GST
हिंगोली 5750 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 11 /01/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8406
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8425
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8356
सोयाबीन आडस स्थानिक 5380
कापूस आडस स्थानिक 8350