कृषी
रामभाऊ गवळी यांचे निधन

बीड : तालुक्यातील ढेकमोहा येथील ज्येष्ठ नागरिक रामभाऊ रामकिसन गवळी (वय 80) यांचे दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री निधन झाले. ते गत काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर दि.19 फेब्रुवारी सकाळी ढेकणमोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असत. त्यामुळे ते परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.