आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात कोरोनाची वाढ सुरुच आज अडीचशेच्या घरात

 

बीड : जिल्ह्याची चिंता वाढली असून आज कोरोना बाधितांचा आकडा २३९ झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

आज आरोग्य विभागाला २ हजार १९१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २३९ रुग्ण कोरोना बाधित आहेत तर, १ हजार ९५२ संशयित निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई ६४, आष्टी २०, बीड ५७, धारुर ७, गेवराई १२, केज १६, माजलगाव ८, परळी ३३, पाटोदा ३,शिरुर १०, वडवणी ९ असे तालुकानिहाय बाधित रुग्ण आढळले आहेत. अंबाजोगाई,बीड, परळीचे टेन्शन वाढलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »