आपला जिल्हा
बीड जिल्ह्यातील एक मोठा नेता कोरोना पॉझिटिव्ह

बीड : भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्ट करुन दिली आहे.
सुन आमदार नमिता मुंदडा, मुलगा अक्षय मुंदडा यांच्या नंतर जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे आज कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करुन संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.