आपला जिल्हा
दिलगीर आहोत: त्या पोस्ट विषयी खुलासा
दिलगीर आहोत
काल दि. १० सोमवारी बीडच्या एका सायंकाळी दैनिकात शिरुर कासार येथील अवैध वाळू प्रकरणी लोकायुक्त मुंबई यांच्या कडे केलेल्या तक्रारीची सुनावणी होऊन उपजिल्हाधिकारी , तहसीलदार, तलाठी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश अशी बातमी आली होती. ती लोकगर्जनान्यूजनेही घेतली. परंतु त्या पत्रात मा.लोकायुक्त यांच्या निर्देशानुसार कारवाई करुन इतिवृत्त कार्या लयाला सादर करावा असे असूनही, एफआयआर दाखल करण्याचे काहीच आदेश यामुळे वाचकांचे व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची जाहीर माफी मागत लोकगर्जनान्यूज दिलगिरी व्यक्त करत आहे.
निवेदन कर्ता
लोकगर्जनान्यूज