सोयाबीन, कापूस, राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15 मार्च 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5250 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5195
बर्दापुर – 5205
केज – 5185
बनसारोळा – 5190
नेकनुर – 5175
घाटनांदूर- 5195
पाटोदा – 5150
तेलगाव – 5170
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5250
शिरूर ताजबंद – 5195
शिरूर अनंतपाळ – 5200
किनगाव – 5190
किल्लारी – 5200
निलंगा – 5195
लोहारा- 5190
कासार सिरशी – 5185
वलांडी – 5185
रेणापूर – 5225
तांदुळजा – 5205
आष्टामोड – 5210
निटुर – 5200
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5190
कळंब – 5195
घोगरेवाडी – 5200
वाशी – 5170
धाराशिव – 5190
ईट – 5170
तुळजापूर – 5190
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5180
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5150
नायगाव – 5150
जांब – 5185
सोनखेड – 5150
देगलूर – 5130
हदगाव – 5100
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5130
पालम – 5150
मानवत – 5150
ब्राम्हणगाव (परभणी) – 5150
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5360 +GST
सोलापूर 5360 +GST
नांदेड 5360 +GST
हिंगोली 5360 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 15 /03/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7600
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7605
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7625
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7605
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7606
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7641
सोयाबीन आडस स्थानिक 5100
कापूस आडस स्थानिक 7600
राजमा ( घेवडा ) भाव
डायमंड 11500
वाघा 9000
वरुन 5800-6100
सोयाबीन 5100
चना 4500
तूर 7800 ते 8100
रेशीम कोष
GCM ramanagar
Date 14/03/2023
BV lots 265
Kgs 23225.430
Min 380
Avg 607
Max 680
CB lots 136
Kgs 6825.650
Min 412
Avg 497
Max 555
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏